Vitthal Temple
-
{
- All
- बातम्या
-
Pandharpur News : '...तर विठ्ठलाची मूर्ती टिकणार नाही'; वारकरी संप्रदायाने व्यक्त केली भीती, नव्या वादामुळे भाविक चिंतेत
- Thursday June 11, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
महाराष्ट्राचं अराध्य दैवत आणि अख्ख्या जगताची माऊली असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचा नवा वाद समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: पंढरपुरात विठ्ठलाचं VIP दर्शन बंद, पण भाजपच्या उमेदवाराने दर्शन रांगेत लढवली मोठी शक्कल
- Friday June 5, 2026
- Written by Naresh Shende
दर्शन रांग थांबवून विधान परिषदेतील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी थेट विठ्ठल दर्शन घेतल्याचं समोर आलं आहे. या व्हिआयपी दर्शनामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: विठ्ठलाचं आषाढ महिन्यात VIP दर्शन बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय
- Sunday May 24, 2026
- Written by Naresh Shende
आषाढ महिन्यात महिनाभर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur: सगळीकडे इंधन टंचाई, पण पंढरीत भाविकांना मिळणार तृप्तीचा घास; विठ्ठलाच्या चरणी भक्तांसाठी खास सोय
- Tuesday March 10, 2026
- Written by Onkar Arun Danke
Pandharpur Vitthal Temple : इंधनाच्या संकट काळातही पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या जेवणाची सोय अखंडित सुरू राहणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : पंढरपुरात भाविकांसाठी 'फाइव्ह स्टार' व्यवस्था; स्काय वॉक, लिफ्ट आणि बरंच काही, वाचा सविस्तर
- Thursday January 8, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Pandharpur Vitthal Temple New Darshan Mandap: पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त चिकन मसाल्याची भेट, वारकऱ्यांमध्ये संताप
- Saturday October 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Vitthal Temple: गरिबाच्या विठ्ठलाची वाढली श्रीमंती, आषाढी वारीत जमा झाले इतके दान
- Wednesday July 16, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pandharpur Vitthal Temple: महाराष्ट्रातील मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. लाखो वारकरी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 'आषाढी वारी' करत पंढरपूरला जातात.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: फडणवीस पंढरपूरात, एकनाथ शिंदेंनी 'या' ठिकाणी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी मंदिरात अभिषेक आणि आरती केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदावे अशी प्रार्थना केली.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिर समितीला कारवाईचा इशारा
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढीच्या तोंडावर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद होईल. आणि सामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेचे 24 तास दर्शन सुरू
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होवून नित्यपुजा, महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. दिनांक 16 जुलै (प्रक्षाळपुजा) पर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात बांगड्यांचे तुकडे आढळल्याने ऐतिहासिक खजिन्याचे गूढ वाढले
- Friday May 31, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Pandharpur Vitthal Temple पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जतन संवर्धनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र या जतन संवर्धनाच्या कामामुळे एक खजिना हाती लागला आहे.