Walmik Karad Beed
- All
- बातम्या
-
Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण
- Wednesday July 30, 2025
संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. वाल्मीक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
-
marathi.ndtv.com
-
माझे हातपाय तोडताना वाल्मिक कराडला Live पाहायचे होते! राशप नेत्याचा सनसनाटी आरोप
- Monday July 28, 2025
Allegations on Dhananjay Munde and Walmik Karad: राशपच्या नेत्याने शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यासंदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट केले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : वाल्मीक कराडला दिलासा नाही; दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
- Tuesday July 22, 2025
Walmik Karad: सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. उज्वल निकम यावर बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराडसह इतर आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल करून फक्त वेळेचा अपव्यय केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Walmik Karad : वाल्मिक कराड 'मकोका'तून दोषमुक्त होणार? कोट्यवधी संपत्तीचं काय? 13 दिवसात होणार स्पष्ट
- Wednesday June 4, 2025
कराड यांनी मकोका अंतर्गत दाखल केलेल्या आरोपांपासून मुक्तता मिळवण्यासाठी डिस्चार्ज अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आणि संपत्ती जप्तीच्या मागणीवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे .
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वाल्मीक कराडला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट, खळबळजनक आरोपानंतर कारागृह अधिक्षकांची तडकाफडकी बदली
- Monday May 26, 2025
अगोदरच कारागृह प्रशासनात मोठा बदल करण्यात आला असून, सध्याचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वाल्मीक कराडला जेलमध्येही VIP ट्रीटमेंट? स्पेशल चहा, 6 ब्लॅकेंट्स अन् चिकनची मेजवाणी
- Sunday May 25, 2025
आपण जेलमध्ये असल्यावर हे सर्व पाहिल्याचेही कासलेंनी म्हटले आहे. रणजित कासलेच्या या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh : 150 व्रण अन् 56 जखमा; आता आरोपींची सुटका नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा समोर
- Sunday April 13, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case : "माझी निर्दोष मुक्तता करा, वाल्मिक कराडची मागणी"; आज कोर्टात काय घडलं?
- Thursday April 10, 2025
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात आज सुनावणी झाली. यानंतर वकील उज्वल निकाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Speech : कार्यकर्त्यांना इशारा, अधिकाऱ्यांना दम; बीडमधील सभेतून अजित पवार थेट बोलले
- Wednesday April 2, 2025
Ajit Pawar Beed Speech : कुणी चुकीचे काम केले असेल अन् त्याचे धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील तर त्याची पाठराखण करणार नाही", असा इशाराच अजित पवारांना कार्यकर्त्यांना दिला.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: चप्पल घालणार नाही, दाढी करणार नाही.. वाल्मीक कराड- बबन गित्ते एकमेकांच्या जीवावर का उठले?
- Tuesday April 1, 2025
Walmik Karad Vs Baban Gitte Gang War Story: कधीकाळी एकत्र काम केलेले वाल्मीक कराड आणि बबन गित्तेचा संघर्ष अन् वादही मोठा रंजक आहे. काही वर्षांपूर्वीच सोबत असणारे हे मित्र एकमेकांच्या जीवावर का उठले? गित्ते अन् कराड गँगमध्ये वाद का पेटला? जाणून घ्या सविस्तर...