Wardha Crime
-
{
- All
- बातम्या
-
Wardha News: पत्नीने 50 रुपये उधार दिले, पतीने रागाच्या भरात हत्याच केली; वर्धा प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
- Thursday April 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Wardha News: वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये 50 रुपयांच्या उधारीवरून झालेल्या वादात आरोपीने एकाची हत्या केली. याप्रकरणी हिंगणघाट जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपीला मोठी शिक्षा सुनावली आहे. वाचा या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: मीडिया जगतात खळबळ! रील स्टार काजलचा मृत्यू, जलाशयात आढळला मृतदेह; नेमकं काय घडलं?
- Thursday March 12, 2026
- Written by Gangappa Pujari
जलाशयाजवळ तिची पांढऱ्या रंगाची मोपेड, चपला, पर्स आणि मोबाईल आढळून आले. परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही. याबाबत कुटुंबीयांनी सेलू पोलिसांना माहिती दिली.
-
marathi.ndtv.com
-
Wardha News: NCP नेत्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, नोकरीच्या आमिषाने 5 वर्ष दुष्कृत्य; अश्लील फोटोही पाठवले
- Monday March 9, 2026
- Written by Gangappa Pujari
आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा सातत्याने छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडस दाखवत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: खळबळजनक! पोलिस कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला, 3 जण जखमी
- Friday September 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Wardha Crime Attack On Police: आरोपींनी पोलिसांवर तलवारीने अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यात तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: ड्रग्ज तस्करीसाठी 2 महिन्यांच्या बाळाचा वापर; 16 लाखांचे MD ड्रग्ज जप्त
- Friday August 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वर्धा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून दोन महिला वर्ध्यात ड्रग्जचा पुरवठा करत होत्या. या महिलांनी ड्रग्ज तस्करीसाठी एक धक्कादायक शक्कल लढवली होती.
-
marathi.ndtv.com
-
Wardha Crime: रागाने केला घात! चिमुकलीसह आईची विहिरीत उडी, माय- लेकीच्या मृत्यूने वर्धा हळहळलं
- Saturday February 8, 2025
- Written by Gangappa Pujari
शेतात चरत असलेल्या मेंढ्यांना परत आणण्यास पतीने सांगितले मात्र पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने विवाहितेला मारहाण केली.
-
marathi.ndtv.com
-
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; कैचीच्या साहाय्याने मानेवर वार, आरोपी अटकेत
- Friday July 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
संदीप मसराम (24 वर्ष) असं आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कुणी नसताना आरोपी तरुणीच्या घरात बाथरुममध्ये लपून बसला होता.
-
marathi.ndtv.com
-
ओळख ना पाळख, काम आटोपून घरी जाणाऱ्या इसमाचा दुर्दैवी अंत; वर्ध्यात भरदुपारी रस्त्यावर हत्याकांड
- Monday June 24, 2024
- Written by Prathmesh Shivram Dixit
महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील आरोपी व मृतक हे एकमेकांना ओळखतही नव्हते. परंतु नशेच्या अमलाखाली असलेल्या करण मोहितेने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं कळतंय.