जाहिरात

Wardha News

'Wardha News' - 6 News Result(s)
  • ओळख ना पाळख, काम आटोपून घरी जाणाऱ्या इसमाचा दुर्दैवी अंत; वर्ध्यात भरदुपारी रस्त्यावर हत्याकांड

    ओळख ना पाळख, काम आटोपून घरी जाणाऱ्या इसमाचा दुर्दैवी अंत; वर्ध्यात भरदुपारी रस्त्यावर हत्याकांड

    महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील आरोपी व मृतक हे एकमेकांना ओळखतही नव्हते. परंतु नशेच्या अमलाखाली असलेल्या करण मोहितेने संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचं कळतंय.

  • मुंबईच्या चोरासोबतच स्कॅम! 2 कोटींच्या दरोड्यासाठी मोठी तयारी, पण तोंडघशी पडले; नेमकं काय घडलं?

    मुंबईच्या चोरासोबतच स्कॅम! 2 कोटींच्या दरोड्यासाठी मोठी तयारी, पण तोंडघशी पडले; नेमकं काय घडलं?

    वर्धा जिल्ह्यातील नालवाडी परिसरामध्ये दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

  • ट्रॅव्हलची दुचाकीला जोरदार धडक, माय-लेकाचा जागीच मृत्यू

    ट्रॅव्हलची दुचाकीला जोरदार धडक, माय-लेकाचा जागीच मृत्यू

    Wardha Accident : अपघात झाल्यानंतर वणी मार्गावर बस रस्त्याकडेला उभी करुन बस चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • बायकोवर वाईट नजर, मुलानेच वडिलांना संपवलं; 15 दिवस पोलिसांना फिरवलं अखेर...

    बायकोवर वाईट नजर, मुलानेच वडिलांना संपवलं; 15 दिवस पोलिसांना फिरवलं अखेर...

    Wardha Crime News : पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मृतक बाबाराव यांची सुनेवर वाईट नजर होती. याच बाप-लेकामध्ये नेहमी खटके उडत असत.

  • रामदास तडस यांची हॅटट्रिक की क्लिन बोल्ड? वर्ध्यात कुणाचा बोलबाला?

    रामदास तडस यांची हॅटट्रिक की क्लिन बोल्ड? वर्ध्यात कुणाचा बोलबाला?

    काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता तुतारी वाजणार की कमळ फुलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

  • विदर्भातील सर्वात मोठा गोबरगॅस प्रकल्प; कशी केली जाते शेणापासून वीजनिर्मिती? वाचा सविस्तर 

    विदर्भातील सर्वात मोठा गोबरगॅस प्रकल्प; कशी केली जाते शेणापासून वीजनिर्मिती? वाचा सविस्तर 

    विजेवरील वाढता ताण पाहता भविष्यात विजेला पर्याय शोधण्याची अतिरिक्त गरज आहे. अशा परिस्थिती विदर्भातील सर्वोत मोठा गोबरगॅस प्रकल्प हा आशेचा किरण ठरू शकतो.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;