Washim
- All
- बातम्या
-
EVM च्या सुरक्षेत हलगर्जीपणा; वाशिम जिल्ह्यातील 6 पोलीस निलंबित
- Thursday October 31, 2024
- Written by NDTV News Desk
Washim News : जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणानंतर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी तात्काळ कारवाई करत या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसने शेतकऱ्यांना गरीब आणि दयनीय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, PM मोदींचा घणाघात
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रत्येक निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देणे हा काँग्रेसचा अजेंडा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने अनेक योजना बंद केल्या होत्या, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- marathi.ndtv.com
-
PM नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर; मुंबई, ठाणे, नवी मुंबईला हजारो कोटींच्या प्रकल्पांची भेट
- Friday October 4, 2024
- Written by NDTV News Desk
पंतप्रधान मोदी प्रमुख मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सुमारे 14,120 कोटी रुपयांच्या मुंबई मेट्रो लाईन - 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी विभागाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
Washim News : मुलीची छेड काढण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाची धारदार शस्त्राने हत्या
- Friday August 30, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
या प्रकरणात भागवत धोंगडे (वय 23) वैभव गूंजकर, (वय 21) सागर मापारी, (वय 21) विरेंद्र खडसे, (वय 19) गौरव गवळी, (वय 20) अभिषेक इरतकर (वय21) विश्वेश टेलगुते, सचिन कोठेकर यांचा सहभाग आहे.
- marathi.ndtv.com
-
विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या, वाशिमधील शाळेतील धक्कादायक प्रकार
- Saturday August 24, 2024
- Edited by NDTV News Desk
Washim Naws : सरकारच्या योजनेअंतर्गत जे पुरवठादार जिल्ह्यातील शाळेला चॉकलेटचा पुरवठा करतात ते चॉकलेट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
- marathi.ndtv.com
-
समृद्धीवर भीषण अपघात, नादुरुस्त ट्रकला धडक, 4 जणांचं कुटुंब उद्ध्वस्त!
- Thursday August 15, 2024
- Written by NDTV News Desk
ही धडक इतकी भीषण होती की, पराग आणि अनुश यांचे मृतदेह अडकून पडले होते. शेवटी कटरने कारचा पत्रा कापून त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
- marathi.ndtv.com
-
ज्या हाताला धरून चालायला शिकवले, त्याच हातांनी आजी-आजोबांना संपवले, नातवाच्या कृत्याने वाशिम हादरले
- Thursday August 8, 2024
- Written by Rahul Jadhav
आजी- आजोबांचा खून करण्या मागचे कारण पाहीले तर ते अधिक धक्कादायक आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातवासह त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.