Wedding Ceremony
- All
- बातम्या
- फोटो
-
Farooq Abdullah Firing: फारुख अब्दुल्ला यांच्यावर जीवघेणा हल्ला! लग्नसमारंभात गोळीबार; थरारक घटनेचा VIDEO समोर
- Thursday March 12, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जम्मूतील एका लग्नसमारंभात फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. 'झेड प्लस' सुरक्षा असलेल्या अब्दुल्ला यांच्या अगदी जवळ जाऊन हल्लेखोराने गोळी झाडली, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला धक्का दिल्याने गोळी चुकली आणि अब्दुल्ला सुरक्षित बचावले.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील 'या' परिसरात लगीनघाई संकटात! तब्बल 10 हजार लग्न लांबणीवर? कारण वाचून सर्वच झाले थक्क
- Wednesday March 11, 2026
- Written by Naresh Shende
इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या किचनसह लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: हळदी समारंभात 40-50 पाहुण्यांना विषबाधा, लग्न रद्द झाल्याने नवरीला मानसिक धक्का, नेमकं काय घडलं?
- Sunday January 18, 2026
- Written by Naresh Shende
कल्याणमध्ये एक भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हळदी समारंभात जेवण केल्यानंतर 40-50 पाहुण्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Suraj Chavan Wedding: सुरजची हळद जान्हवीने गाजवली! 'झापुक झुपूक'वर तुफान नाचली; पाहा VIDEO
- Saturday November 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Suraj Chavan Halad Viral Video: सुरजच्या हळदीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बिग बॉस 5 मधील कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले.
-
marathi.ndtv.com
-
UP Accident : नवरी मेंदी लावून वाट बघत राहिली; नवरदेवासह 8 जणांचा वाटेतच अपघाती मृत्यू
- Saturday July 5, 2025
- Written by NDTV News Desk
Uttar Pradesh Accident : अपघात इतका भीषण होता की पाच जणांना घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बोलेरो कारचे दरवाजे कापून जखमींना बाहेर काढले.
-
marathi.ndtv.com
-
Randeep Hooda: वाटीत लघुशंका करायला लावली! रणदीप हुडाला करायला लावले चित्र-विचित्र विधी
- Monday June 23, 2025
- Written by Shreerang
Randeep Hooda Meitei Wedding Tradition: रणदीप हुडाने लिन लैशरामशी लग्न झालं असून नोव्हेंबर 2023 या दोघांनी विवाह केला होता. मैतई पद्धतींनुसार या दोघांचे लग्न झाले होते. रणदीपने मैतेई विवाहपद्धतीतील चित्र-विचित्र गोष्टींबद्दल पहिल्यांदाच माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ideal Wedding: आजोबा 11 वेळा आमदार, भाऊही आमदार, पण... आदर्श विवाहसोहळ्याची राज्यात चर्चा!
- Wednesday June 11, 2025
- Written by Gangappa Pujari
Dr. Aniket Deshmukh Astha Deshmukh Ideal Wedding Ceremony: आजोबा 11 वेळा आमदार, सख्खा भाऊ विद्यमान आमदार, अशी राजकीय परंपरा लाभलेल्या एका तरुणाने केलेले साधेपणातील लग्रसोहळ्याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News : ना ढोल ना ताशा, डांबरीकरणाच्या रोड रोलर घेऊन नवरा-नवरी वरातीत; कोल्हापूरच्या लग्नाची राज्यभरात चर्चा
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
हत्ती घोड्यांवरून निघालेली लग्नाची वरात तुम्ही पाहिली असेल. पण कोल्हापुरात एक अजब वरात निघाली आहे.