Woman Murdered
- All
- बातम्या
-
Psycho Killer : भयंकर! फक्त सौंदर्याच्या हव्यासातून महिलेने संपवली 4 मुले! पोटच्या मुलाचीही हत्या
- Wednesday December 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Psycho Killer : आपल्या सौंदर्याबद्दलची टोकाची ईर्ष्या (Jealousy) आणि असुरक्षितता (Insecurity) यातून या महिलेने जे पाऊल उचलले, त्याने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
UP News: बायकोने नवऱ्याला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत
- Friday November 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मोना आणि शुभम दिवाकर यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले आहेत. शुभम एका खासगी कंपनीत काम करत होता, तर मोना कुटुंबाला आधार देण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात 'वेलकम गर्ल' म्हणून काम करत होती.
-
marathi.ndtv.com
-
Shocking news: 3 मुलांची आई, प्रियकरापासून गरोदर राहीली, त्यानंतर तिचा 'तो' एक हट्ट अन् शेतातच...
- Sunday November 23, 2025
- Written by Rahul Jadhav
ती गावातल्या दिलीपच्या प्रेमात होती. त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. या संबंधातूनच प्रिती गरोदर राहीली होती.
-
marathi.ndtv.com
-
30 वेळा रेप, 7 पुरुषांचा खून केला..जगातील सर्वात खतरनाक 'Serial Killer' ची स्टोरी OTT वर झळकणार, कुठे पाहाल?
- Wednesday November 5, 2025
- Written by Naresh Shende
Who Was Serial Killer Aileen Wuornos : जेव्हा सीरिएल किलर असे शब्द ऐकायला मिळतात,तेव्हा नेहमीच असं वाटतं की कोणत्यातरी पुरुष व्यक्तीने हे मोठं हत्याकांड केलं असेल.पण तुम्हाला माहितीय का?
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: अनैतिक संबंध, खोटं इंस्टाग्राम अकाऊंट अन् खून! हादरवून टाकणारा तरुण विवाहितेचा खतरनाक प्लॅन
- Thursday October 16, 2025
- Written by Rahul Jadhav
या संपूर्ण षडयंत्रात कृष्णाची पत्नी दिपाली ही मास्टर माईंड होती असं तिचा प्रियकर उमेश आणि मैत्रिण सुप्रिया हीने चौकशीत सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Murder Mystery: घरामध्येच सुरू होते अंत्यसंस्कार, पोलीस पोहोचले अन् फिल्मी स्टाईल हायव्होल्टेज ड्रामा
- Wednesday September 17, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी सरणावर महिलेचा मृतदेह होता. विधी झाले होते. मुखाग्नी दिला गेला होता. हे पाहाताच पोलीसांनी तातडीने चितेवरचा मृतदेह बाहेर ओढला.
-
marathi.ndtv.com
-
Hyderabad Crime News: हात-पाय बांधले, कूकरने मारलं, कैचीने गळा चिरला; महिलेला हाल-हाल करून मारलं
- Thursday September 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रेणू अग्रवाल असे मृत महिलेचे नाव असून, त्या पती आणि मुलासोबत स्वान लेक अपार्टमेंटच्या 13 व्या मजल्यावर राहत होत्या. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांचे पती आणि मुलगा घराबाहेर पडले.
-
marathi.ndtv.com
-
इन्स्टाग्रामच्या फिल्टरने केला घात! 52 वर्षांची महिला पडली 26 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात, अखेर भयंकर शेवट
- Tuesday September 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. महिलेने फोटो फिल्टर वापरल्यामुळे तरुणाला तिच्या खऱ्या वयाचा अंदाज आला नाही
-
marathi.ndtv.com
-
Nikki Dowry Death : वडिलांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली होती; जळत्या बहिणीचा Video करणाऱ्या कांचनचा मोठा खुलासा
- Sunday August 24, 2025
- Meenal Dinesh Gangurde
स्वत:च्या घरात निक्कीला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाल. यानंतर तिला जिवंत जाळलं. ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी निक्कीला जिवंत जाळण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
फेसबुकवर 4 दिवसांची मैत्री, चॅटिंग अन् लॉजवर भेट; मात्र एक हट्ट नडला, विवाहितेची निर्घृण हत्या
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
म्हैसूरला पोहोचल्यावर, दोघेही शहरात फिरले आणि नंतर के.आर.एस. जवळील एका लॉजमध्ये खोली घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, तिथे त्यांचे शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र वेगात सुरु झालेली ही प्रेमकहाणी लवकरच एक वळण घेणार होती.
-
marathi.ndtv.com
-
Pakistani Couple death : नवी मुंबईत पाकिस्तानी महिलेची निघृणपणे हत्या; पतीचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
मृत महिला सपना नोतनदास (वय 35 वर्षे) या मूळच्या पाकिस्तानी नागरिक असून त्या खारघरच्या सेक्टर 34 मधील डॉल्फिन प्राइड सोसायटी येथे आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होत्या.