World War
- All
- बातम्या
-
US Tariff : अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांनी 50 टक्के सूट का दिली?
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
US Tariff : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के आणि युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 20 टक्के नवीन आयातशुल्क लागू केले आहे. त्यांनी भारतावर 26 टक्के आयात शुल्क जाहीर केला.
-
marathi.ndtv.com
-
Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर कॅनडाकडूनही प्रत्युत्तर; जगात टॅरिफ वॉरची भीती
- Monday February 3, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर त्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी आणखी एक आश्वासन खरं केलंय.
-
marathi.ndtv.com
-
Israel-Hamas War : 1 वर्ष 3 महिने 15 दिवसांनी गाझा शांत होणार, इस्रायल-हमास युद्ध अखेर थांबलं
- Saturday January 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Gaza Ceasefire Deal: युद्धबंदी कराराची घोषणा होऊनही इस्रायलचे हल्ले थांबत नाहीत. या कराराच्या घोषणेनंतर इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले आहेत. गेल्या 24 तासांत गाझामधील सुमारे 50 लक्ष्यांवर हल्ला केल्याचे लष्कराने गुरुवारी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Year Ender 2024 : 2024 मधील 'त्या' कटू आठवणी, केवळ भारतच नाही तर जगाला हादरवणाऱ्या घटना
- Tuesday December 24, 2024
- Written by NDTV News Desk
Year Ender 2024 : 2024 मध्ये काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित दुर्घटनांनी त्यांच्या कटू आठवणींची छाप सोडली.
-
marathi.ndtv.com
-
Syria War : 13 वर्षांमध्ये जमलं नाही ते 13 दिवसात कसं झालं? सीरियातील सत्तापालटाची Inside Story
- Monday December 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Syria Civil War : गेल्या 13 वर्षात जे जमलं नाही ते 13 दिवसांमध्येच शक्य झालंय. संपूर्ण जगाचं लक्ष इस्रायल-इराण संघर्षाकडं असताना सीरियामध्ये झालेल्या सत्तांतरानं संपूर्ण जगं आश्चर्यचकित झालंय.
-
marathi.ndtv.com
-
14 वर्षांच्या मुलाच्या पेंटिंगमुळे सीरियात 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग, 13 वर्षात नेमकं काय घडलं?
- Monday December 9, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
दीर्घकाळ चाललेल्या गृहयुद्धानंतर बसर अल-असादची सत्ता संपुष्टात आली. सीरियात लोकशाहीच्या स्थापनेसाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे रूपांतर गृहयुद्धात झाले आणि हजारो लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
रशिया-युक्रेन युद्ध संपणार? ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्ष बनताचा मोठं पाऊल
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी 70 हून अधिक जागतिक नेत्यांशी संवाद साधला आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचाही समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hamas Chief Yahya Sinwar: हमासचा 'मास्टरमांइड' याह्या सिनवार इस्त्रायलच्या लष्करी हल्ल्यात ठार, योगायोग की टार्गेट?
- Friday October 18, 2024
- Written by NDTV News Desk
Hamas Chief Yahya Sinwar: इस्रायलने हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह नंतर आता हमासचा प्रमुख याह्या सिनावरची (Hamas Chief Yahya Sinwar) हत्या केल्याच समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Israel vs Iran War : इराणनं इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचं पुढचं पाऊल काय असेल? इस्रायल इराणचा कसा बदला घेणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
आज गांधीजी असते तर इराण-इस्रायल युद्ध थांबलं असतं का? वाचा AI नं काय दिलं उत्तर
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Gandhi Jayanti : महात्मा गांधी आज असते तर इराण-इस्रायल युद्ध थांबवून शकले असते का? हा प्रश्न AI ला विचारण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran Attacked on Israel : इराणने इस्रायलच्या दिशेने सुमारे 180 मिसाईल डागल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. हा हल्ला एप्रिलमधील हल्ल्यापेक्षा थोडा मोठा असेल, ज्यात इस्रायलच्या दिशेने सुमारे 110 बॅलेस्टिक मिसाईल आणि 30 क्रूझ मिसाईल डागण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तान सैन्याची सार्वजनिक कबुली, 25 वर्षांनंतर कारगिल युद्धातील सहभाग मान्य
- Saturday September 7, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kargil War : पाकिस्तानचे लष्करप्रमुखानं भारताविरुद्ध 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील पाकिस्तानी सैन्याचा सहभाग मान्य केलाय.