छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी येते ती म्हणजे संभाजीनगर शहरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या कमानीचा भाग कोसळला. या दोन महिलांचा मृत्यू झालाय.