दरम्यान अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेत नागपूरच्या तीन जणांचा मृत्यू झाला नागपूरच्या यशा कामदार असल्याची माहिती असून त्यांच्यासोबत मुलगा रुद्र आणि सासू यांना घेऊन त्या लंडन ला निघाल्या होत्या.