Sangli | ACB च्या अहवालात आयुक्त शुभम गुप्तांना क्लीनचीट, लाचखोर साबळेचं पितळ उघडं | NDTV मराठी

सांगलीचे उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी एसीबी नं त्यांचा अहवाल नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलाय. यात तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पैसे मागितल्याचं आढळून आलेलं नाहीये. गुप्ताच्या नावावर साबळेच पैसे मागत असल्याचं अहवालातून स्पष्ट झालेलं आहे.

संबंधित व्हिडीओ