बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अठरा दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला मात्र तरीही या प्रकरणातले मास्टर माइंड फरार आहेत. त्यामुळे उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आल आहे. उद्याचा मोर्चा नेमका कसा असणार आहे?