विमान प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी विमानामध्ये आता तुम्हाला एकच बॅग नेता येणार आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि सुरक्षेचा मुद्दा विचारात घेता ब्यूरो ओएफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी या विमानतळाची सुरक्षा हाताळणाऱ्या यंत्रणेनं प्रवाशांच्या सामाना संदर्भात नवे नियम जारी केले