बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रमुख मारेकरी अजूनही मोकाट आहेत. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी होणाऱ्या मोर्चात 'मराठा क्रांती मोर्चा' सहभागी होणार आहे.