Dhananjay Munde Vs Suresh Dhas | संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून धनंजय मुंडे आणि सुरेश धस आमेनसामने

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महायुतीतील मित्रपक्षांमधील दोन आमदारांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ