अर्थजगतातून एक पुढची बातमी बँका क्रेडिट कार्ड थकबाकीवर तीस टक्क्यांपेक्षाही जास्त व्याज दर आकारू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला अव्वाच्या सव्वा व्याज दर आकारणं हा अनुचित व्यवसाय व्यवहार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलंय.