Sharad Pawar आणि कॉमनमॅनची सोबत असलेली प्रतिकृती, शरद पवारांना दिली जाणार भेट

Sharad Pawar and the accompanying replica of the Common Man, a gift to be given to Sharad Pawar.

 

शरद पवार यांना आज एक पेंटिंग भेट देण्यात येणार आहे आणि या पेंटिंग मध्ये कॉमन मन सोबत शरद पवारांचं एक खास चित्र बनवण्यात आलंय. शिवाय पवारांचा चिकन मातीचा पुतळा सुद्धा बनवण्यात आलेला आहे. आणि हीच भेट त्यांना दिली जाणार आहे. आज वर्धापन दिनानिमित्त, भारत माझा देश आहे असं त्यावरती कोरणात आलेलं आहे. मागे तुतारी वाजवणारा एक अर्थात तसाच जे पक्षाच चिन्ह आहे, हे चिन्ह आता त्यावरती कोरण्यात आलेलं आहे आणि एक पुतळा तयार करण्यात आलेला आहे जो त्यांना भेट दिला असेल.

संबंधित व्हिडीओ