एकीकडे अजित पवारांची बैठक होणार आहे तर महाविकास आघाडीची दुपारी एक वाजता बैठक पार पडणार आहे. गणेशोत्सवानंतर आता जागा वाटपावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीत चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीचे मुंबईचे जागा वाटपावरती आज एक महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती आहे.