महाविकास आघाडीत मुंबईतल्या छत्तीस जागांवर चर्चा जोरदार सुरू आहे. त्यापैकी कुर्ला, वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिमसाठी महाविकास आघाडीतले तिन्ही नेते आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.