नाशिकच्या मालेगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पायउतार करण्यात आलेले तालुका प्रमुख राम मस्तीर यांनी कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.