मविआत प्रत्येक जागेवर सहमती, संजय राऊत मविआतल्या जागावाटपाबाबत स्पष्ट बोलले.आज one nation one election भविष्यात हा देशच राहणार नाही no election, no nation. हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे.