महाविकास आघाडीत प्रत्येक जागेसाठी सहमती आहे. एखाद दोन जागांवर मतभेद नाहीत. दुमत असल्याची शक्यता आहे असं राऊत म्हणालेले आहेत तर जिंकेल त्याची जागा हेच महाविकास आघाडीचं सूत्र असल्याचं राऊतांनी सांगितलंय.