Ahilyanagar|आनंद मेळाव्यात थरार, पाळण्यातून तरुणी खाली कोसळली; काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा Video

अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये आनंद मेळाव्यात थरार.आनंद मेळाव्यात पाळण्यातून तरूणी खाली कोसळली.काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ समोर.पाळण्याताळी खुर्चीची लोखंडी सुरक्षा कडी अचानक उघडल्याने घटना.

संबंधित व्हिडीओ