Wardha| पुलगावात कावडयात्रेत दुर्घटना, कावडचा ढाचा कोसळल्याने 5 वर्षीय मुलाचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील पुलगांव येथे कावडयात्रेत दुर्घटना.कावडचा ढाचा कोसळल्याने पाच वर्षीय मुलाचा मृत्यू.पुलगावच्या राम मंदिराजवळ घडला अपघात. अधिराज पाटील असं मृत चिमुकल्याचं नाव

संबंधित व्हिडीओ