Manoj Jarange यांच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ अंतरवालीत दाखल, जरांगे-शिष्टमंडळात काय चर्चा होतेय?

तीन वर्षांत 58 लाख नोंदी सापडल्या.मग जुन्या नोंदीचा प्रश्नच येत नाही जरांगे.सरकारनेचं 58 लाख शिंदे समितीने नोंदी सापडल्याच सांगितलं.सरकार यातील नोंदी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही-जरांगे. जरांगे पाटील आणि शिंदे समितीची फोन वर चर्चा सुरू.

संबंधित व्हिडीओ