रुपाली चाकणकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण.पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई.सुषमा अंधारे, आशा मिरगे, रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल.आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी एकूण 17 जणांवर गुन्हे.खरात प्रकरणासंदर्भात बदनामीकारक पोस्ट केल्याचा आरोप.प्रकरणाची शहानिशा न करता मजकूर प्रसारित केल्याने कारवाई