मराठी परप्रांतीय मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लाचे समर्थक आणि वकिलांमध्ये वाद झालाय. किरकोळ कारणावरून न्यायालयाच्या परिसरात हा वाद झाला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. यावेळी न्यायालयाच्या आवारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं.