महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून एका अल्पभूधारक शेतकऱ्याचं घर सील करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर या शेतकऱ्याचं घर सील करण्यात आल्याची माहिती आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला आहे.
Akola News | Trapped in a microfinance debt spiral, a farmer’s house gets sealed; here is what the Agriculture Minister said in response to Ajit Navale’s demand...