Sambhajinagar | वर्ग 2 वर्ग 1 च्या जमीन घोटाळ्यात Sanjay Shirsat यांचं नाव; अंबादास दानवेंचा आरोप

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आणखी एक आरोप केला आहे

संबंधित व्हिडीओ