ठाकरेंचे आणखी एक वारसदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यावर्षी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पक्षाकडून तर अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा मिळणार हे निश्चित आहे.