Amravati Daryapur Election | जावेविरुद्ध जाऊ! दर्यापूर नगराध्यक्षपदासाठी भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत

अमरावतीमधील दर्यापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नलिनी भारसाकळे आणि काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे यांच्यात जावेविरुद्ध जाऊ अशी थेट आणि चुरशीची लढत होत आहे. मागील निवडणुकीत नलिनी यांनी अवघ्या ६४ मतांनी विजय मिळवला होता, त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी अधिक कठीण मानली जात आहे. स्थानिक मतदारांचा कौल काय आहे, याचा आढावा घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ