आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शक्तीप्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेपूर्वी संपूर्ण परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या सभेमुळे वंचित आघाडीला निवडणुकीत फायदा मिळणार का, याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला आहे.