गडचिरोलीमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्षांकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. परंतु, ग्रामस्थांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या वास्तविक समस्या कोणत्या आहेत, याचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण होणार का, याबद्दलचा ग्राऊंड रिपोर्ट सादर केला आहे.