काल वाजत गाजत गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला आणि आज वर्सोवा beach वर एक मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळेस अमृता फडणवीस, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध क्षेत्रांमधले दिग्गज उपस्थित होते