शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून अशोक पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अशोक पवारांनी घरातील देवाचं दर्शन घेतलं आणि पत्नी सुजाता पवार यांनी त्यांचं ऑशन केलं.