Shivsena कडून Operation Tiger? अधिकची मंत्रिपदं मागण्यासाठी धडपड? NDA मधली ताकद वाढवण्याचा प्रयत्न?

राजकारणातून मोठी बातमी समोर येतेय. ठाकरे सेनेच्या खासदारांना शिवसेनेत आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एनडीएमधली आपली ताकद वाढवण्यासाठी तसंच अधिकची मंत्रिपदं मिळवण्यासाठी ही धडपड सुरु असल्याचं म्हटलं जातंय. शिवसेनेचे सात तर ठाकरे सेनेचे नऊ खासदार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अलिकडेच दिल्ली दौऱ्यात शरद पवारांच्या खासदारांच्या तसंच ठाकरेंच्या खासदारांचीही भेट घेतली होती अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ