Loksabha निवडणुकीत माझ्याविरोधात कटकारस्थान, ज्याने कटकारस्थान केलं तो नकाशावरुन गायब- Pankaja Munde

मंत्री पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे अंबाजोगाई शहरात उद्घाटन करण्यात आले.य. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून लोकसभा निवडणूकीतील पराभवाबाबत तसेच विधानसभा निवडणूकीनंतरच्या घडामोडींबाबत भाष्य केलंय.माझ्याविरुद्ध कारस्थान केलेला माणूस आज दाखवा कुठंय.माझ्या हृदयात पाप नाही, देवाचा साक्षात आशिर्वाद आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात पाहुयात.

संबंधित व्हिडीओ