बीडमधील ओबीसी एल्गार सभेमध्ये छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. 'ओबीसी आमचा डीएनए आहे, हा डीएनए कधी सरकेल काही सांगता येत नाही,' असे भुजबळ म्हणाले. या सभेला धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते