विधानसभा निवडणुकीत उघडपणे भाजप सोबत न गेल्यामुळे नुकसान झालं असं मत मनसे नेत्यांनी या बैठकीमध्ये व्यक्त केलंय. सूत्रांनी ही माहिती दिली आहे महापालिका निवडणुकीमध्ये आपण महायुतीसोबत गेलो तर फायदा होईल असंही मनसेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्याच वेळेला मनसे आजच्या बैठकीत काही उमेदवारांकडनं ईव्हीएम बाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.