एकनाथ शिंदे यांनी काल एक सोशल मीडिया वरनं ट्वीट करून समर्थकांना आवाहन केलंय कुणीही मुंबईमध्ये जमू नये असं आवाहन शिंदेंनी आपल्या समर्थकांना केलेलं आहे.