चंद्रशेखर बावनकुळेंच्या एका वक्तव्याची ठाकरेंनी फडणवीसांना जास्त टार्गेट केलं तर त्यांच्याकडे असलेले अठरा आमदार भाजपमध्ये येतील आणि ठाकरेंकडे दोनच आमदार राहतील असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंना दिला आहे