मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देतायत आणि मुख्यमंत्री पदासाठी शिंदे यांचं शक्ती प्रदर्शनही या ठिकाणी पाहायला मिळू शकतंय. वर्षा बंगला बाहेर महिला जमण्यास सुरुवात झाली आहे. अर्थातच लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत आणि त्यानंतर तर ते राज्यपालांना भेटण्याचीही शक्यता वर्तवली जाते आहे.