ठाण्यातील प्रभाग क्र- 06 मध्ये पैशांचा पाऊस -- ठाण्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने -- स्थानिकांना पैसे वाटप, व्हिडीओ व्हायरल -- माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिक लोकांना पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ व्हायरल..