पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष चिघळला.तोरखम सीमेनजिक अफगाणिस्तानी लष्कराचा कमांडर मारल्याचा पाकिस्तानचा दावा. तहरीक-ए-तालिबान अफगानिस्तानचा कमांडर कहरमान ठार झाला.पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि अफगाणिस्तानच्या नंगरहार भागातील सीमा भागात चकमक.सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानने गोळीबार केला.कहरमानसह त्याचे साथीदारही ठार झाल्याचा पाकिस्तानचा दावा.