फ्रान्स अण्वस्त्र सज्ज युद्धनौका पाठवणार.युद्धनौकेची भूमध्य समुद्रात तैनाती केली जाणार.इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे आदेश. राफेल विमाने, हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार यंत्रणाही तैनात.इराणविरोधातील संघर्षात फ्रान्सही उतरला