Petrol संपल्याची केवळ अफवाच,पेट्रोल महागणार या भीतीने छत्रपती संभाजीनगर, Parbhani,Nandedमध्ये गर्दी

संभाजीनगर, परभणी आणि नांदेडमध्ये पेट्रोल संपणार असल्याची अफवा परसरल्याने पेट्रोल पंपावर तुफान गर्दी झाली होती... नांदेडमध्ये कुठल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलेले नाही आहे विनाकारण गर्दी करू नका अफांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी पेट्रोल पंपावर येऊन केले...उद्यापासून पेट्रोल मिळणार नाही अफवा इंस्टाग्रामच्या पोस्टद्वारे नांदेडमध्ये पसरली होती त्यानंतर नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर चांगली गर्दी होऊ लागली शेवटी पोलिसांनी पंपावर जाऊन आवाहन करत पेट्रोल पंपावर गर्दी कमी केली... तर दुसरीकडे भीतीने परभणी पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणावर वाहनधारक पेट्रोल पंपावर रांग लावून पेट्रोल भरून घेत आहे. परभणी शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती आहे. पेट्रोल संपणार किंवा महागणार या चिंतेने वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.. संभाजीनगरातील काहीसा असाच प्रकार घडला

संबंधित व्हिडीओ