गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा होती आणि त्यानंतर आता एक देश एक निवडणूक धोरणासंदर्भात केंद्राकडून, महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती आहे