अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेला एक देश एक निवडणूक या धोरणाबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे.