अमरावतीतील राजापेठ पोलीस station मध्ये गुन्हा दाखल झालाय. राहुल गांधी विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल बोंडे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झालाय.