Chhath Puja Special Trains | कुर्ला स्टेशनवर उत्तर भारतीयांची अलोट गर्दी बिहार Election साठी गावी?

छठ पूजेसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांमुळे कुर्ला स्टेशनवर मोठी गर्दी झाली आहे. उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवासी मोठ्या संख्येने जमले आहेत. आगामी बिहार निवडणुका हे देखील गर्दीचे एक कारण असल्याची चर्चा आहे.

संबंधित व्हिडीओ